गेल्या सत्तर वर्षात काय झाले आणि काय झाले नाही, याच्याबद्दल कोणत्या प्रकारची चर्चा मला करायची नाही. वास्तव हे आहे की भारत देश पाहिजे तसा प्रगत नाही, भारताला प्रगत बनवण्याची गरज आहे मुक्त अर्थव्यवस्थेची, स्वतंत्रता वादाची आणि उदारमतवादाची.
स्वतंत्रतावादी स्वर्ण भारत पक्षाचा समाजवादी अर्थव्यवस्थेला पूर्णपणे विरोध आहे. आज भारताच्या अर्थव्यवस्थेची जी दुर्दशा झालेली आहे, ती केवळ समाजवादामुळे झालेली आहे. भारतातील प्रत्येक समस्येचे मूळ समाजावादाच्या जवळ पोहोचते. स्वर्ण भारत पक्षाचं काम ती मुक्त अर्थव्यवस्थेची स्वतंत्रतावादाची उदारमतवादाची याची झलक आपण 1991 मध्ये पाहिलेली आहे. म्हणूनच या निवडणुकीत स्वतंत्रतावादी पुन्हा एकदा नव्याने जोमाने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
पुणेकर स्वतंत्रतावादी पक्षाला पाठिंबा देतील याची खात्री आहे पुण्यातील उमेदवाराचे चिन्ह आहे टेलिफोन,
Pune Loksabha Constituency, 2019
B-1, Aishwarya-Pratik Apt.,
566, Narayan Peth,
Pune 411 030Mob:- +91 9011011188
Ph:- +91 (0)20 24434282
Email: advgajendragadkar@gmail.com

टेलिफोन समोरील बटन दाबा स्वर्ण भारत पक्षाला ऍड. महेश गजेंद्रगडकर यांना विजयी करा
Adv. Mahesh Gajendragadkar
Candidate,Swarna Bharat Party,Pune Loksabha Constituency, 2019
B-1, Aishwarya-Pratik Apt.,
566, Narayan Peth,
Pune 411 030Mob:- +91 9011011188
Ph:- +91 (0)20 24434282
Email: advgajendragadkar@gmail.com